AIIMS Raipur Recruitment 2021

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 162 जागांसाठी भरती

AIIMS Raipur Recruitment 2021

पदसंख्या : 162 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 प्राध्यापक 37
2 अतिरिक्त प्राध्यापक 32
3 सहयोगी प्राध्यापक 51
4 सहायक प्राध्यापक 42
Total 162

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 14/12/11 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 10/08/07 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 06/04/03 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य   (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 22 जानेवारी 2021 रोजी, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

पद क्र.1: 58 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 58 वर्षांपर्यंत

पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत

पद क्र.4: 50 वर्षांपर्यंत

Fee: General/OBC: ₹1000/- , (SC/ ST/EWS: ₹1000/-, PWD: फी नाही)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2021

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2021

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Assistant Controller of Examination, Recruitment Cell, 2nd floor, Medical College Building Gate No-5, AIIMS Raipur, G.E. Road, Tatibandh, Raipur (C.G.) Pin 492099

नोकरी ठिकाण: रायपूर

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification): पाहा

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: Apply Online 

Leave A Reply

Your email address will not be published.