AIIMS Recruitment 2020

AIIMS अंतर्गत 3803 पदांची भरती सुरु

AIIMS Recruitment 2020


अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदाच्या एकूण 3803 (नागपूर – 100 पदे) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2020 आहे.

 • AIIMS Recruitment 2020 
 • पदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर
 • पद संख्या – 3803 जागा (नागपूर – 100 पदे)
 • शैक्षणिक पात्रता – B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा
 • फीस –
  • सामान्य व OBC प्रवर्ग – रु. 1500/-
  • SC/ ST/ EWS – रु. 1200/-
 • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org

रिक्त पदांचा तपशील – AIIMS Vacancies

AIIMS Vacancies

Important Links For AIIMS Recruitment 2020
AIIMS Recruitment 2020 PDF जाहिरात :
AIIMS Recruitment 2020 ऑनलाईन अर्ज करा : http://nursingofficer.aiimsexams.org/
Leave A Reply

Your email address will not be published.