Mhpolice epass-Apply COVID19 E-pass

Mhpolice epass Apply COVID19 E-pass

सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था / व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पास साठी अर्ज करू शकतात.

सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट करा.

अर्ज सबमिशन केल्यावर, आपल्याला टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा.

त्याचा वापर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी होईल.

संबंधित पोलिस विभागाच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर, आपण टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता.

वाहन ई-पासमध्ये आपला तपशील, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल.

प्रवास करताना सॉफ्ट / हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवा.

वैध तारखेनंतर त्याची कॉपी, गैरवापर किंवा वापर करू नका तसे आढलयास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.

अधिकृततेशिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.

फोटो ची साईझ ही २०० Kb तसेच  कागदपत्राची ५०० Kb पेक्षा जास्त नसावी.

अर्ज हा English मध्ये भरावा

आवश्यक कागदपत्रे :

पासपोर्ट साईज फोटो, संबंधित विभागाचे कागदपत्र / आयडी कार्ड / मेडिकल रिपोर्ट इत्यादी.

Mhpolice epass

kovid19 e pass

Apply Online -Mhpolice epass

  • Any individual/group can apply for the movement pass using this framework.
  • Fill in all the mandatory details carefully and submit.
  • Keep the scanned copy of the requisite documents before applying.
  • Please use an active mobile number to receive verification OTP.
  • After successful submission of your application, an application reference number will get generated. Please note it to track the application status.
  • The movement e-pass will contain your name, address, validity and a QR code.
  • Keep a soft/hard copy of the e-pass while traveling and show it to the security personnel if asked.

आपला अर्ज मंजूर झाल्यास आपण या पेज वरून आपला अत्यावश्यक सेवा वाहन ई-पास डाउनलोड करू शकतात.
If your application is approved, you’ll download your Essential Service pass from this page

Download – Mhpolice epass

  • Please use the following details to track your application:
  • Application Reference Number
  • If your application is approved, you can also download your movement pass from here.
Leave A Reply

Your email address will not be published.