Bank of Maharashtra Recruitment 2021

Bank of Maharashtra Recruitment 2021

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 150 जागांसाठी भरती

Bank of Maharashtra Recruitment 2021

पदसंख्या : 150 जागा 

पदाचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर II (स्केल II)

SC ST OBC EWS UR Total
22 11 40 15 62 150

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA / ICWA / CFA / FRM  (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2020 रोजी 25 ते 35 वर्षे, (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 एप्रिल 2021

Fee : General/OBC: ₹1180/-     (SC/ST : ₹118/-, PWD/महिला : फी नाही)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification) : पहा

अधिकृत वेबसाईट : पहा

Online अर्ज : Apply Online   

Leave A Reply

Your email address will not be published.