Bhumi Abhilekh Bharti 2021| भूमी अभिलेख विभागांतर्गत 1000+ पदांसाठी भरती
Bhumi Abhilekh Bharti 2021 for 1000+ Post at Various Districts in Maharashtra
अधिक महितीसाठी आमच्या Telegram Channel ला जॉइन करा- JOIN TELEGRAM
Bhumi Abhilekh Bharti 2021-2022 All Details
Bhumi Abhilekh Bharti 2021(Land Record Recruitment 2021) : The recruitment notification has been published for the interested and eligible candidates under Bhumi Abhilekh Vibhag(Land Record Department). Interested and eligible candidates may apply online before the 31st dec 2021. Currently, the Advertisement for the Pune, Mumbai, Nashik, Amravati, Nagpur & Aurangabad Districts is published. All Details will be available soon . Further details are as follows:- www.ebharti.in/bhumi-abhilekh-bharti-2021
Bhumi Abhilekh Recruitment 2021-2022
भुमि अभिलेख अंतर्गत अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता भूकरमापक तथा लिपिक पदांच्या एकूण १०००+ रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरीचे ठिकाण विविध जिल्हे विभाग आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.
पदाचे नाव: भूकरमापक तथा लिपिक
पद संख्या: 1000+ जागा
अमरावती: 108
- Diploma in Civil Engineering / ITI in Serveyor (2yrs)
- Typing:Mar-30 & Eng-40 (Optional)
अर्ज शुल्क(Fee):
- खुला प्रवर्ग: रु 300/-
- मागासवर्गीय & अनाथ: रु 150/-
- माजी सैनिक : शुल्क नाही
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र(अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद )
अर्ज पद्धती: ऑनलाईन
प्रस्तावित परीक्षा तारीख: 23 जानेवारी 2021
अर्ज सुरु होण्याची तारीख: 9 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021