Brihanmumbai Mahanagarpalika Secuity Gaurd 320 Recruitment-2020
Brihanmumbai Mahanagarpalika Secuity Gaurd 320 Recruitment-2020
Brihanmumbai Mahanagarpalika Secuity Gaurd Recruitment
Brihanmumbai Mahanagarpalika मध्ये सुरक्षा रक्षक पदाच्या ३२० जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण ३२० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२० आहे
पदाचे नाव – सुरक्षा रक्षक
पद संख्या – ३२० जागा
शैक्षणिक पात्रता – 10th
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धत्ती – ई-मेल
ई-मेल – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ एप्रिल २०२० आहे.