बृहन्मुंबई महानगरपालिका कक्ष परिचर पदाच्या एकूण ११४ रिक्त जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे कक्ष परिचर पदाच्या एकूण ११४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ई-मेल पद्धतीने करायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२० आहे.

  • पद संख्या – ११४ जागा
  • पदाचे नाव – कक्ष परिचर
  • शैक्षणिक पात्रता – SSC Pass
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १० एप्रिल २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ एप्रिल २०२० आहे.
  •  रिक्त पदांचा तपशील – Brihanmumbai Mahanagarpalika Vacancies 2020
bmc parichar/peon post detail

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.