BSF सीमा सुरक्षा दल (BSF) हेड कॉस्टेबल परीक्षेचा निकाल प्रकाशित

BSF Head Constable Result Check Online

BSF सीमा सुरक्षा दलाने BRO(BSF) हेड कॉन्स्टेबल (RO / RM) च्या Phase 3-Descriptive परीक्षेचा (BSF Head Constable Result) जाहीर केला आहे. Phase3 परीक्षेत भाग घेतलेले उमेदवार अधिकृत संकेतस्थळ (bsf.nic.in) यावर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हेड कॉन्स्टेबल (आरओ / आरएम) च्या फेज ३ डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा ( BSF Head Constable Result) जाहीर केला आहे. फेज ३ परीक्षेत भाग घेतलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट bsf.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. सीमा सुरक्षा दलाने (BSF) Phase 3 Discriptive परीक्षेचं आयोजन २ फेब्रु २०२० रोजी देशभरातील विविध केंद्रांवर केलं होतं.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अंतिम वैद्यकीय परीक्षेत सहभागी व्हावं लागेल. बीएसएफच्या वैद्यकीय मंडळाचे अधिकारी योग्य वेळेत वैद्यकीय तपासणीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर करतील. निकालासंदर्भात दिलेल्या अधिकृत नोटीसनुसार, “उमेदवाराने सादर केलेल्या माहितीच्या आधारे निकाल (BSF) तात्पुरता जाहीर केला जात आहे. कोणत्याही स्तरावर काही विसंगती असल्यास त्या उमेदवाराला बाहेर केले जाईल.

BSF-अधिकृत संकेतस्थळाखेरीज उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून आपला निकाल पाहू शकतात.

BSF-निकाल PDF स्वरूपात जाहीर करण्यात आला आहे, निवड झालेल्या उमेदवारांची नावे व अनुक्रमांक च या यादीमध्ये देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.