Character Certificate Maharashtra | चारित्र्य प्रमाणपत्र महाराष्ट्र

Character Certificate Maharashtra-Police Clearance Certificate Maharashtra

Character Certificate Maharashtra /Police Clearance Certificate Services Maharashtra Apply Online

उपयोग:-

Character Certificate Maharashtra-चारित्र्य प्रमाणपत्र हे साधारण सगळ्या सरकारी/निम-सरकारी/खाजगी नौकरी करिता आवश्यक आहे.

लागणारि कागदपत्रे:-

 •  रेशन कार्ड
 • शाळा सोडण्याचा दाखला
 • जन्म प्रमाणपत्र
 • आधार कार्ड, पॅन कार्ड,
 • ड्रायविंग लाईसेन्स
 • पासपोर्ट,विजबिल,टॅक्स पावती,
 • जॉयनिंग लेट्रर,डिपार्टमेंट लेटर,
 • स्वयंघोषणा पत्र

Character Certificate-प्रक्रिया

नोंदणी:-

 1. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आधी नोंदणी करणे नोंदणी करतांना अर्जदारणे सुरू असलेला मोबाइल नंबर द्यावा जेणेकरून भविष्यात पुन्हा प्रमाणपत्र काढायचे असल्यास सोयिस्कर होईल.
 2. आधार नंबर टाकणे अनिवार्य नाही.
 3. पासवर्ड सेट करा व ओटीपी सत्यापित केल्यानंतर लॉगिन स्क्रीन वरती मोबाइल नंबर आणि सेट केलेला पासवर्ड टाकून लॉगिन या बटनवर क्लिक करावे.

माहिती संपादित करणे:-

 1. पोर्टलमध्ये प्रवेश केल्यानंतर ऑनलाइन सर्विसेस वर क्लिक करा
 2. त्यानंतर Character Certificate या लिंक वर क्लिक करा
 3. आता अर्जदाराने संपूर्ण माहिती भरावी English आणि मराठीतून ज्यात अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाइल, ईमेल,जुना पत्ता(असल्यास), सध्याच्या पत्त्यावर किती वर्षांपासून राहतात, ज्या कामासाठी प्रमाणपत्र पाहिजे आहे तेथील कार्यालयाचे नाव व पत्ता,अर्जदाराचे पद इत्यादि माहिती.पुढील पेज वरती गुन्हे, राजकारण, आणि जन्म खून याबद्दल माहिती  भरावी.
 4. यानंतर दोन परिचित व्यक्तीची नावे व पत्ता,मोबाइल नंबर ही माहिती भरावी.पुढील पेज वरती अर्जदाराचे स्थानिक पोलिस स्टेशन निवडावे.
 5. यानंतर अर्जदारास आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे
 6. फोटो १६०x २१० आणि स्वाक्षरी २५६x ६४ पिक्सेल इतकी असणे आवश्यक आहे. इतर कागदपत्रे हि jpeg स्वरूपात ७५ ते १०० kb इतकीच असणे आवश्यक आहे.)
 7. देय शुल्क अदा करणे. (रु.१२३.७४) डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर करून अर्ज ‘प्रोसिड टू पेमेंट’ वर क्लिक करा आणि पेमेंट यशस्वी झाल्यास पावती तयार केली जाईल.

मदत डेस्क क्रमांक: 022-25342926 / 25447990.अर्ज यशस्वी संपादित झाल्यानंतर अर्जदार मुख्य पेज वरून अर्ज व शुल्क पावती डाउनलोड करू शकतो यानंतर अर्जदारास पुढील २४ त ७२ तासात मोबाईल नंबर वरती संदेश येईल त्यानुसार संबंधित पोलीस स्टेशन ला जाऊन अर्जदार चारित्र्य प्रमाणपत्र-Character Certificate मिळवू शकतो.

सोबत दिलेली PDF फाइल आपल्या उपयोगी पडू शकते

Application Link For Character Certificate/अर्जाची लिंक.

हि माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

1 Comment
 1. Abhijeet pandurang Vyanjane says

  Army bharti

Leave A Reply

Your email address will not be published.