Cochin Shipyard Recruitment 2021

कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2021

Cochin Shipyard Recruitment 2021

पदसंख्या 62 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल) 48
2 शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 14
Total 62

 

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा : 15 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Fee: General/OBC: ₹300/- (SC/ST/PWD: फी नाही)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2021

नोकरी ठिकाण: कोची

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification): पाहा 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

Online अर्ज: Apply Online

Leave A Reply

Your email address will not be published.