DGAFMS Recruitment 2021-सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 89 जागांसाठी भरती

DGAFMS Recruitment 2021 for 89 Posts at Various Depot

DGAFMS Recruitment 2021

Army Medical Corps, AMCSSCENTRY, AMCSSC, Armed Forces Medical Services, AFMSD, (DGAFMS) Directorate General of Armed Forces Medical Services. DGAFMS Recruitment 2021/DGAFMS Bharti 2021 for 89 Group ‘C’ Civilian Posts-Stenographer Grade-II, LDC, Store Keeper, Highly Skilled X-Ray Electrician, Cinema Projectionist Grade-II, Fireman, Tradesman Mate, Cook, Barber, Canteen Bearer, Washer man & MTS. Application Should be Submit Offline Before 09 August 2021 at DGAFMS Address .All Details Mention Below. For More Details about DGAMFS Vacancy 2021 Please Visit DGAFMS Website,  https://ebharti.in/dgafms-recruitment-2021


पदे: 89

पदनिहाय तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
2 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 03
3 स्टोअर कीपर 14
4 हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन 01
5 सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II 01
6 फायरमन 04
7 ट्रेड्समन मेट 32
8 कुक 01
9 बार्बर 02
10 कॅन्टीन बेयरर 01
11 वॉशर मॅन 02
12 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 27
एकूण 89

 

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:

 • 12वी उत्तीर्ण
 • कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: टाइपराइटर 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी). किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) 65 मिनिटे (हिंदी)

पद क्र.2:

 • 12वी उत्तीर्ण
 • संगणकावर इंग्रजी टायपिं 35 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

पद क्र.3:

 • 12वी उत्तीर्ण
 • संगणकावर इंग्रजी टायपिं 30 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 25 श.प्र.मि.

पद क्र.4:

 • 10वी उत्तीर्ण
 • इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.5:

 • 10वी उत्तीर्ण
 • संबंधित ट्रेड

पद क्र.6:

 • 10वी उत्तीर्ण
 • उंची 165 सेमी, छाती न फुगवता 5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg

पद क्र.7:

 • 10वी उत्तीर्ण

पद क्र.8:

 • 10वी उत्तीर्ण
 • संबंधित ट्रेड.

पद क्र.9:

 • 10वी उत्तीर्ण
 • संबंधित ट्रेड.

पद क्र.10:

 • 10वी उत्तीर्ण
 • संबंधित ट्रेड

पद क्र.11:

 • 10वी उत्तीर्ण
 • संबंधित ट्रेड.

पद क्र.12:

 • 10वी उत्तीर्ण
 • संबंधित ट्रेड.

वयोमार्यादा: 09 ऑगस्ट 2021 रोजी, (SC-ST: 05 वर्ष, OBC: 03 वर्ष सवलत)

 • पद क्र.1 ते 3: 18 ते 27 वर्षे
 • पद क्र.4 ते 12: 18 ते 25 वर्षे

ठिकाण: संपूर्ण भारत

फी: नाही.

अर्ज कसा करावा:

 • जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार A4 कागदावर टाईप केलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25+ 02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत.
 • प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

 • 108E, चर्च आरडी, नॉर्थ ब्लॉक, रकाब गंज, नवी दिल्ली, दिल्ली 110001-मुख्यालय.
 • संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2021


अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात व अर्ज


Leave A Reply

Your email address will not be published.