जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद भरती २०२०

District Court Aurangabad Bharti 2020

जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद भरती २०२०

[divider style="solid" top="20" bottom="20"]

जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद येथे अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मे २०२० आहे.

पदाचे नाव

अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई लिपिक

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मे २०२० आहे.

[highlight color=”yellow”]Links for District Court Aurangabad Recruitment 2020[/highlight]

  • PDF जाहिरात: Download
  • अधिकृत वेबसाईट : Link
Leave A Reply

Your email address will not be published.