DLW Recruitment 2021

DLW Recruitment 2021

डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस’ पदाच्या 182 जागांसाठी भरती

DLW Recruitment 2021

पदसंख्या : 182 जागा

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)

अ. क्र. ट्रेड पद संख्या
1 इलेक्ट्रिशिअन 70
2 मेकॅनिक (डिझेल) 40
3 मशिनिस्ट 32
4 फिटर 23
5 वेल्डर (G & E) 17
Total 182

शैक्षणिक पात्रता :

वेल्डर : (i) 08 वी उत्तीर्ण.  (ii)  ITI (वेल्डर)

उर्वरित ट्रेड : (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा : 31 मार्च 2021 रोजी, (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

वेल्डर : 15 ते 22 वर्षे

उर्वरित ट्रेड : 15 ते 24 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2020 (05:00 PM)

Fee : General/OBC: ₹100/-    (SC/ST/PWD/महिला : फी नाही)

नोकरी ठिकाण : पटियाला

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification) : पहा

Online अर्ज : Apply Online  

अधिकृत वेबसाईट : पहा

Leave A Reply

Your email address will not be published.