ECIL Recruitment 2020
ECIL Recruitment 2020
ECIL Recruitment 2020 Electronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, ECIL Recruitment 2020 (ECIL Bharti 2020) for 82 Technical Officer Posts on contract basis.
82 जागा (70+12)
Total: 70 जागा
पदाचे नाव: टेक्निकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता:
- 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/ कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST: 50% गुण)
- 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 31 मे 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: हैदराबाद.
फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 जून 2020 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ– www.ecil.co.in
जाहिरात : PDF
12 जागांसाठी भरती
12 जागा
पदाचे नाव: टेक्निकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता:
- 60% गुणांसह कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST: 50% गुण)
- 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 31 मे 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: हैदराबाद.
फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2020 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ- www.ecil.co.in
जाहिरात : PDF