ESIC Mumbai Bharti 2020
ESIC मुंबई येथे 79 पदांची भरती
ESIC Mumbai Bharti 2020
ESIC Mumbai Bharti 2020 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) येथे पूर्णवेळ तज्ञ, पार्टटाइम तज्ञ, ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तज्ञ पदांकरिता उमेदवाराचे वय 66 वर्षापेक्षा जास्त नसावे व जेष्ठ रहिवासी पदाकरिता उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. या भरती करिता परीक्षा शुल्क General, EWS & OBC – रु. 300/- व SC & ST – रु. 125/- अशाप्रकारे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 & 25 सप्टेंबर 2020 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – पूर्णवेळ तज्ञ, पार्टटाइम तज्ञ, ज्येष्ठ रहिवासी
- पद संख्या – 79 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- वयोमर्यादा –
- तज्ञ – 66 वर्षे
- ज्येष्ठ रहिवासी – 40 वर्षे
- फीस –
- General, EWS & OBC – रु. 300/-
- SC & ST – रु. 125/-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- मुलाखतीची तारीख – 24 & 25 सप्टेंबर 2020 (पदांनुसार) 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in/
- मुलाखतीचा पत्ता : चौथा मजला, कर्मचारी राज्य विमा निगम, उपप्रादेशिक कार्यालय, मरोल, पंचदीप भवन, भूखंड क्र. 9, रॉड क्रमांक–, एमआयडीसी मरोल, माहेश्वरी नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ESIC Mumbai Bharti 2020 | |