FCI Recruitment 2021

FCI Recruitment 2021

भारतीय अन्न महामंडळात 87 जागांसाठी भरती

FCI Recruitment 2021

पदसंख्या : 87 जागा

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट जनरल मॅनेजर (General Administration) 30
2 असिस्टंट जनरल मॅनेजर (Technical) 27
3 असिस्टंट जनरल मॅनेजर (Accounts) 22
4 असिस्टंट जनरल मॅनेजर (Law) 08
5 मेडिकल ऑफिसर 02
Total 87

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा ACA/AICWA/ACS किंवा 55% गुणांसह विधी पदवी.  (SC/ST/PwBD : 50% गुण)

पद क्र.2 : 55% गुणांसह B.Sc. (कृषी) B.E/B.Tech (फुड सायन्स) किंवा समतुल्य. (SC/ST/PwBD : 50% गुण)

पद क्र.3 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य.

पद क्र.4 : (i) विधी पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.5 : (i) MBBS  (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2021 रोजी,  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

पद क्र.1 : 30 वर्षांपर्यंत

पद क्र.2 : 28 वर्षांपर्यंत

पद क्र.3 : 28 वर्षांपर्यंत

पद क्र.4 : 33 वर्षांपर्यंत

पद क्र.5 : 35 वर्षांपर्यंत

Fee : General/OBC : ₹1000/-  (SC/ST/PWD/महिला : फी नाही)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2021 (04:00 PM)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात (Notification) : पहा

अधिकृत वेबसाईट : पहा

Online अर्ज : Apply Online

Leave A Reply

Your email address will not be published.