FSSAI Bharti 2021|FSSAI मध्ये 255 जागांसाठी भरती

FSSAI Bharti 2021 for 255 Various Posts

FSSAI Bharti 20­­­21 Details

FSSAI Bharti 2021Food Safety and Standards Authority of India is an autonomous body established under the Ministry of Health & Family Welfare, Government of India.  FSSAI Recruitment 2021 / FSSAI Bharti 2021 for 255 Principal Manager, Assistant Director, Deputy Manager, Food Analyst, Technical Officer, Central Food Safety Officer, Assistant Manager, Assistant, Hindi Translator, Personal Assistant, IT Assistant, & Junior Assistant Grade-1 Posts.  www.ebharti.in/fssai-bharti-2021

उपलब्ध पदे : 255

पदनिहाय तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
1 प्रिंसिपल मॅनेजर 01
2 असिस्टंट डायरेक्टर 06 पदवीधर+06 वर्षे अनुभव किंवा LLB+03 वर्षे अनुभव.
3 असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) 09 केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य PG डिप्लोमा किंवा BE/B.Tech (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य)

05 वर्षे अनुभव.

 

4 डेप्युटी मॅनेजर 06 जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा MBA (मार्केटिंग)

05 वर्षे अनुभव.

 

5 फूड एनालिस्ट 04 केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/डेअरी केमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य मध्ये पदव्युत्तर पदवी

03 वर्षे अनुभव

6 टेक्निकल ऑफिसर 125 केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य PG डिप्लोमा किंवा BE/B.Tech (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य)

 

7 सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर 37 फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी/बायोटेक्नोलॉजी/ऑइल टेक्नोलॉजी/ एग्रीकल्चर सायन्स/व्हेटर्नरी सायन्स/ बायोकेमिस्ट्री/ माइक्रोबायोलॉजी/मेडिसिन पदवी  किंवा M.Sc (केमिस्ट्री)
8 असिस्टंट मॅनेजर (IT) 04 B.Tech/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स किंवा समतुल्य)/ MCA किंवा समतुल्य पदवी

03 वर्षे अनुभव

 

9 असिस्टंट मॅनेजर 04 जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/सोशल वर्क/सायकोलॉजी/लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  किंवा ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी

02 वर्षे अनुभव.

 

10 असिस्टंट 33 पदवीधर
11 हिंदी ट्रांसलेटर 01 हिन्दी /इंग्रजी पदव्युत्तर पदवी

हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र

02 वर्षे अनुभव.

12 पर्सनल असिस्टंट 19 पदवीधर

शॉर्टहँड 80 श.प्र.मि.

इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि/ किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि.

संगणक साक्षर आणि एमएस ऑफिस आणि इंटरनेट इत्यादी वापरण्यात कुशल असावे.

 

13 IT असिस्टंट 03 पदवीधर+कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT PG डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा समतुल्य पदवी.

 

14 ज्युनियर असिस्टंट ग्रेड-I 03 12वी उत्तीर्ण.
एकूण 255

 

वयोमर्यादा: 

  • 12 नोव्हेंबर 2021 रोजी,
  • SC/ST: 05 वर्ष, OBC: 03 वर्षे सवलत
  • पद क्र.1: 18 ते 50 वर्षे
  • पद क्र.2 ते 5: 18 ते 35 वर्षे
  • पद क्र.6 ते 13: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.14: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

अर्ज शुल्क (Fee): 

  • General/OBC: ₹1500/-
  • SC/ST/EWS/PWD/Ex-Servicemen/महिला: रु 500/-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 12 नोव्हेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ

ऑनलाइन अर्ज व जाहिरात लिंक
Leave A Reply

Your email address will not be published.