GIC Recruitment 2021

GIC Recruitment 2021

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

GIC Recruitment 2021

पदसंख्या : 44 जागा

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर  स्केल-I)

अ. क्र. शाखा  पद संख्या
1 फायनांस/CA 15
2 जनरल 15
3 लीगल 04
4 इन्शुरन्स 10
Total 44

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/LLB/CA/ पदवी किंवा डिप्लोमा (जनरल इन्शुरन्स/ रीस्क मॅनेजमेंट/लाइफ इन्शुरन्स/ FIII/ FCII)  (SC/ST : 55% गुण)

वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 30 वर्षे, (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मार्च 2021

परीक्षा (Online) : 09 मे 2021

Fee : General/OBC : ₹850/-    (SC/ST/PWD/महिला : फी नाही)

नोकरी ठिकाण : मुंबई / संपूर्ण भारत

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification) : पहा

अधिकृत वेबसाईट : पहा

Online अर्ज : Apply Online  (Starting : 11 मार्च 2021)

Leave A Reply

Your email address will not be published.