IBPS Clerk Recruitment 2021| Download Admit Card
IBPS Clerk Recruitment 2021 for 7800+ Posts
IBPS CRP Clerk XI Admit Card Available for Download Link Given Below
IBPS Clerk Exam Admit Card Download : The IBPS Clerk Prelims (CRP Clerk XI) Admit Card has been made available on the official website-www. ibps.in. The ticket will be available till December 19.
आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्स (CRP Clerk XI) हॉलतिकीट अधिकृत वेबसाइट ibps.in वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. १९ डिसेंबर पर्यंत हे हॉलतिकीट उपलब्ध राहील. उमेदवारांना पोर्टल वर आवश्यक तपशील भरून लॉगइन करायचं आहे.
Important Dates:
आयबीपीएस क्लर्क अडमिट कार्ड 2021 जारी होण्याची तारीख – 26 नोव्हेंबर 2021
आयबीपीएस क्लर्क अडमिट कार्ड उपलब्ध राहण्याची अंतिम तारीख – 19 डिसेंबर 2021
Download IBPS CRP Clerk XI Admit Card
IBPS Clerk Recruitment 2021 for 7800+ Posts (Reopen)
Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2021 (IBPS Clerk Bharti 2021) for 7800+ Posts. (CRP- Clerk-XI).For Detail Information in English: https://ebharti.in/ibps-clerk-2021-recruitment
The candidate who have already registered successfully,during july 12-14, 2021,need not apply again. Their earlier application will be considered for further process
पदे: 7800+
पदाचे नाव: लिपिक (Clerk)
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी.
- संगणक ज्ञान: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयोमर्यादा:
- 01 ऑगस्ट 2021 रोजी 20 ते 28 वर्ष
- SC-ST: 05 वर्ष सवलत, OBC: 03 वर्ष सवलत
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
परीक्षा फी:
- सर्वसाधारण / मागास वर्ग: ₹850/-
- अनू.जाती /अनू जमाती / अपंग / माजी सैनिक: ₹175/-
परीक्षा:
- पूर्व परीक्षा:
28,29 ऑगस्ट,04 सप्टेंबर 2021डिसेंबर 2021 - मुख्य परीक्षा:
31 ओक्टोंबर 2021जानेवारी/फेब्रुवरी 2022
अर्ज सुरू होण्याची तारीख:
- 07 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 27 ऑक्टोबर 2021