IBPS PO Recruitment 2020

IBPS PO Recruitment 2020 

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) येथे PO पदांच्या एकूण 1167 1417 रिक्त जागा  (मित्रांनो, पदांच्या संख्येत बदल झाला आहे- वाढ झाली आहे हि आनंदाची बाब आहे !) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सर्व प्रथम हि जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत आहे आजच हि नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी हि बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट  २०२० आहे.

IBPS New Update

 • पदाचे नाव -PO (PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES)
 • पद संख्या – 1417 जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • फीस –
  • खुला प्रवर्ग – रु. 850/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 175/-
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2020 आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2020 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IBPS Vacancies 2020
IBPS PO Recruitment 2020

PDF जाहिरात 

IBPS PO Recruitment 2020 ऑनलाईन अर्ज करा : https://www.ibps.in/career/
Leave A Reply

Your email address will not be published.