IBPS Recruitment 2020 – IBPS मार्फत 9638 जागांसाठी भरती

IBPS Recruitment 2020 for 9638 Posts

 

IBPS Recruitment 2020, Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB IX, IBPS Bharti 2020 (IBPS Recruitment 2020) for 9638 Officer Scale I, II, III & Office Assistant (Multipurpose) Posts. 

9638 जागा

पदनिहाय तपशील

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या शैक्षणिक पात्रता 
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 4624 कोणत्याही शाखेतील पदवी
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 3800 कोणत्याही शाखेतील पदवी
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 100  50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष

02 वर्षे अनुभव

4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 08  MBA (मार्केटिंग)

01 वर्ष अनुभव

5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 03  CA/MBA (फायनांस) 

01 वर्ष अनुभव

 

6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 26  50% गुणांसह विधी पदवी (LLB) 

02वर्षे अनुभव

7 ऑफिसर स्केल-II (CA) 26  CA 

01 वर्ष अनुभव

8 ऑफिसर स्केल-II (IT) 58  50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी 

01 वर्ष अनुभव

 

9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 837  50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 

02 वर्षे  अनुभव

 

10 ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) 156  50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 

05 वर्षे  अनुभव

 

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 28 वर्षे

पद क्र.2: 18 ते 30 वर्षे

पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे

पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:

पद क्र.1: General/OBC: ₹850/-  [SC/ST/PWD/Ex-SM: ₹175/-]

पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/-  [SC/ST/PWD: ₹175/-]

परीक्षा:

Pre-Exam: सप्टेंबर/ऑक्टोबर 2020

Main-Exam: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2020

अधिकृत संकेतस्थळ

सविस्तर जाहिरात

Apply Online   

Leave A Reply

Your email address will not be published.