Income Tax Department Recruitment 2021-आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती
Income Tax Department Recruitment 2021 for Sportpersons
Income Tax Department Recruitment 2021
Income Tax Department Bharti 2021: Income Tax Department Mumbai is invited online application for the 155 vacant posts. Interested and eligible candidates can apply through online mode before the last date.details :-The recruitment notification has declared from respective department for applications of vacant posts. i.e 1)Income Tax Inspector 2)Tax Assistant 3)Multi Tasking Staff posts under Income Tax Department Mumbai. There are a total of 155 vacancies available to fill with the various posts. The employment place for this recruitment is Mumbai. Eligible candidates apply online before the 25th of August 2021.https://ebharti.in/income-tax-department-recruitment-2021
आयकर विभाग, मुंबई अंतर्गत “आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 155 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.
पदे: 155
पदनिहाय तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | (I.T Inspector) आयकर निरीक्षक | 08 |
2 | (Tax Asistant) कर सहाय्यक | 83 |
3 | (MTS) मल्टी टास्किंग स्टाफ | 64 |
एकूण | 155 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1:
- पदवीधर
- संबंधित क्रीडा पात्रता.
- पद क्र.2:
- पदवीधर
- डाटा एंट्री गति प्रति तास 8000 शब्द
- संबंधित क्रीडा पात्रता.
- पद क्र.3:
- 10वी उत्तीर्ण
- संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता:
- राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
- आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
- अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू
- राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2021 रोजी, (OBC: 05 वर्षे, SC-ST: 10 वर्षे सवलत)
- पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
ठिकाण: मुंबई
फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2021