India Post Sports Recruitment 2021 | भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडूंची भरती

India Post Sports Recruitment 2021 for 257 Postal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard, & Multi-Tasking Staff Posts

India Post Sports Recruitment 2021 Online Application

India Post Sports Recruitment Maharashtra Postal Circle, Sports Quota Recruitment, India Post Sports Recruitment 2021/Post Office Sport Bharti 2021 for 257 Postal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard, & Multi-Tasking Staff Posts. www.ebharti.in/india-post-sports-recruitment

उपलब्ध पदे : 257

पदनिहाय तपशील: 

पदाचे नाव

पद संख्या

शैक्षणिक पात्रता

पोस्टल असिस्टंट

93
 1. 12वी उत्तीर्ण
 2. मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

सॉर्टिंग असिस्टंट

09

पोस्टमन

113

मेलगार्ड

Nil

मल्टी टास्किंग स्टाफ

42

 1. 10वी उत्तीर्ण
 2. मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
एकूण

257

 

क्रीडा पात्रता: 

 1. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
 2. आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
 3. अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
 4. नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयोमार्यादा:

 •  27 नोव्हेंबर 2021 रोजी
 •  SC/ST: 05 वर्ष ,OBC: 03 वर्षे सवलत
 • पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्ष
 • पद क्र.5: 18 ते 25 वर्ष

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

अर्ज शुल्क(Fee):

 • General/OBC: ₹200/-
 • SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला: फी नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

 • 27 नोव्हेंबर 2021

India Post Sports Recruitment 2021 Apply Online / Important Link

Official Website – अधिकृत संकेतस्थळ

Official Notification PDF – जाहिरात

Apply Online – ऑनलाइन अर्ज करा

Leave A Reply

Your email address will not be published.