Indian Air Force Airmen Recruitment 2021
भारतीय हवाई दल एयरमन भरती 2021
Indian Air Force Airmen Recruitment 2021
पदसंख्या : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव |
1 | एयरमन ग्रुप X ट्रेड (Except Education Instructor Trade) |
2 | एयरमन ग्रुप Y ट्रेड (Except Automobile Technician, IAF (P), IAF(S) and Musician Trades) |
3 | एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा 50% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा किमान 50% गुणांसह दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
पद क्र.3 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी)
शारीरिक पात्रता :
उंची | छाती | वजन |
152.5 सेमी | फुगवून 5 सेमी जास्त | 55 KG |
वयोमर्यादा : जन्म 16 जानेवारी 2001 ते 29 डिसेंबर 2004 दरम्यान.
Fee : ₹250/-
परीक्षा : 18 ते 22 एप्रिल 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 फेब्रुवारी 2021 (05:00 PM)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात (Notification) : पाहा
अधिकृत वेबसाईट : पाहा
Online अर्ज : Apply Online (Starting: 22 जानेवारी 2021)