भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Gaurd)यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा

Indian Coast Gaurd Recruitment 2021 for 50 Post

Indian Coast Gaurd Recruitment 2021 Details

ICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2021 (Indian Coast Guard Bharti 2021) for 50 Assistant Commandant 01/2022 Batch


भारतीय तटरक्षक दल (INDIAN COAST GUARD) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक कमांडंट पदांच्या ५० जागा

शैक्षणिक पात्रता:

जनरल ड्यूटी:

  1. 60% गुणांसह पदवीधर
  2. 60% गुणांसह 12वी गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल):

  1. 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर / मेकॅनिकल /मरीन / ऑटोमोटिव्ह / मेकॅट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / मेटलर्जी / डिझाइन / एरोनॉटिकल / एरोस्पेस / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रूमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन / पॉवर इंजिनिअरिंग. / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
  2. 60% गुणांसह 12वी गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह डिप्लोमा

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: सहाय्यक कमांडंट (GD): 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयोमार्यादा: जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक १४ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


जाहिरात पहा

अर्ज करा


Indian Coast Gaurd Recruitment 2021 For 350 Posts

Leave A Reply

Your email address will not be published.