Indian Coast Guard Bharti 2022 | तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाची भरती

Indian Coast Guard Bharti 2022

Indian Coast Guard Bharti 2022 for Assistant Commandant

Indian Coast Guard Bharti 2022 Invites Application From Eligible Candidates For Assistant Commandant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date for Submission of Application 26 February 2022. More Details About Indian Coast Guard Recruitment 2022 Given Below.

ICG Bharti 2022/ICG Recruitment 2022/Indian Coast Guard Recruitment 2022/Indian Coast Guard Bharti 2022/ICG Recruitment 2022/ICG Bharti 2022

https://ebharti.in/indian-coast-guard-bharti-2022/

पदनिहाय तपशील:

असिस्टंट कमांडंट.

ब्रांच पुरुष / महिला शैक्षणिक पात्रता
जनरल ड्यूटी (पायलट/ नेव्हिगेटर) पुरुष 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह पदवीधर.
जनरल ड्यूटी (महिला SSA) महिला 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह पदवीधर.
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) पुरुष/ महिला 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + CPL (Commercial Pilot License).
टेक्निकल (मेकॅनिकल) पुरुष 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन/ मेटलर्जी/ डिझाइन/ एरोनॉटिकल/ एरोस्पेस विषयात इंजिनिरिंग पदवी
टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) पुरुष 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिरिंग पदवी.
लॉ एन्ट्री पुरुष/ महिला 60% गुणांसह विधी पदवी.

वयोमर्यादा(Age Limit)

पदाचे नाव

वय

जनरल ड्यूटी (पायलट/ नेव्हिगेटर) जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
जनरल ड्यूटी (महिला SSA)
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल) जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)
लॉ एन्ट्री 01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान.

 

अर्ज शुल्क (Fee):

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत.

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात(Online Application Start date)

  • 16 फेब्रुवारी 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date for online Application)

  • 26 फेब्रुवारी 2022
Leave A Reply

Your email address will not be published.