Indian Coast Gaurd Recruitment for 350 Posts
Indian Coast Gaurd Recruitment 2021
Indian Coast Gaurd Recruitment
भारतीय तटरक्षक दल भरती(ICG) 2021 Details
ICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2021 (Indian Coast Guard Bharti 2021) for 350 Navik (General Duty), Navik (Domestic Branch) & Yantrik Posts (Yantik 01/2022 Batch). www.ebharti.in/indian-coast-guard-recruitment
Indian Coast Guard Bharti 2021 : The recruitment notification has declared the from the respective department for the interested and eligible candidates. Interested and eligible candidates can apply online before 16 July 2021.
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नाविक (सामान्य कर्तव्य), नाविक (देशांतर्गत शाखा) आणि यांत्रिक पदाकरिता एकूण 350 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 जुलै 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 आहे.
पदाचे नाव – नाविक (सामान्य कर्तव्य), नाविक (देशांतर्गत शाखा) आणि यांत्रिक
पद संख्या – 350 जागा
पदाचे नाव | पद संख्या | |
1 | नाविक (जनरल ड्युटी-GD) | 260 |
2 | नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) | 50 |
3 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 20 |
4 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 13 |
5 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 07 |
Total | 350 |
शैक्षणिक पात्रता:
नाविक (GD):12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण
यांत्रिक: 10वी/12वी उत्तीर्ण-इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
शारीरिक पात्रता:
- उंची: किमान 157 सेमी.
- छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयोमर्यादा: 18 ते 22 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नाविक (GD): जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004
- नाविक (DB): जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004
- यांत्रिक : जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004
फीस:
General/OBC: ₹250/- (SC/ST: फी नाही)
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख: 2जुलै 2021 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2021
अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in