Eastern Railway Recruitment 2020

Indian Eastern Railway Recruitment 2020 (561 Posts)

12 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत 561 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू.

Railway Jobs 2020 Notification-How to Apply Online Railway Recruitment 2020(job alert)

भारतीय रेल्वेनं 561 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडेट ही पदे आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट (255) जागा, फार्मासिस्टसाठी (51) जागा आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसर या पदांसाठी (255) जागा उपलब्ध आहेत.

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 22 मे 2020 पर्यंत अर्ज दाखल करावे. उमेदवारांची निवड मेरिट लिस्टनुसार केली जाईल. या भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यात विशेष 12 पास उमेदवारही अर्ज भरू शकतात.

नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी उमेदवाराचे वय 20 वर्ष असायला हवे तर फार्मासिस्टसाठी 18 आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसरसाठी 35 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात. अर्जदार ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून सगळे आवश्यक कागदपत्रे तयार करून [email protected]. या मेल याआडीवर पाठवावे.

East Coast रेल्वे येथे नर्सिंग सुपरिटेंडंट, फार्मासिस्ट, ड्रेसर / ओटीए / हॉस्पिटल अटेंडंट पदांच्या एकूण 561 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२० आहे.

पद संख्या – 561 जागा

शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता  (सविस्तर जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ई-मेलद्वारे

ईमेल-आयडी[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०२० आहे

Leave A Reply

Your email address will not be published.