ISRO Recruitment 2021-भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत पदवीधर / टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती

ISRO Recruitment 2021 for 43 Apprentice Posts

ISRO Recruitment 2021 for 43 Apprentice Posts

ISRO(Indian Space Research Organization.) Headquarter Bengaluru, ISRO Bharti 2021 (ISRO Recruitment 2021) for 43 Graduate Apprentice,Diploma in Commercial Practice & Technician Apprentice Posts.  https://ebharti.in/isro-recruitment-2021

एकूण पदे: 43

पदनिहाय तपशील: 

पद क्र. पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंडस्ट्रियल/ फायर टेक्नोलॉजी & सेफ्टी 13
2 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 10
3 कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा 20
Total 43

 

शैक्षणिक पात्रता: 2018 ते  2021 दरम्यान उत्तीर्ण झालेले

  • पदवीधर अप्रेंटिस: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  • कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा: 60% गुणांसह कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा.
  • टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

ठिकाण: बंगळूर.

फी: नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2021

अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये स्कॅन करून वरील ईमेल आयडी वर पाठवावा.


अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात व अर्ज


Leave A Reply

Your email address will not be published.