ITI Admission 2020

ITI Admission 2020 – राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेश प्रक्रिया यंदा केंद्रीभूत ऑनलाईन पद्धतीने (सेंट्रलाइज्ड) करण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी सविस्तर माहितीपुस्तिका ३१ जुलैपासून संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ITI Admission

राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू होत आहे.. अधिक तपशील जाणून घ्या…

प्रवेशअर्ज शुल्क: Application Fees

  • राखीव प्रवर्ग उमेदवार (Unreserved Category): रु. १५०/-
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु. ३००/-
  • राखीव प्रवर्ग उमेदवार (Reserved Category): रु. १००/-
  • अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु. ५००/-

अर्ज करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे –

  • ऑनलाईनप्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दि. १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होईल.
  • प्रवेश अर्जात “Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर)” नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS व्दारे माहिती व OTP (One Time Password) कळविण्यात येईल. सबब, उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अर्जात “Primary Mobile Number” म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिये दरम्यान बदलता येणार नाही.
  • तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जातकोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.
  • प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादरकरण्यासाठी प्रवेशसंकेतस्थळावर नोंदणीक्रमांक (Registration Number) वपासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन “Submit/ Change Options/ Preferences” व्दारे सादर करावेत.
  • पहिल्याप्रवेशफेरीसाठी व्यवसायवसंस्थानिहायविकल्पवप्राधान्यपूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापीलप्रत (Print Out) घ्यावी.
  • उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेशप्रक्रीयेतुन बाद होईल.
आयटीआयची प्रवेशक्षमता 

DVET ITI Admission 2020 – 2021 – राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI Admission 2020 – 20201) प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश अर्जाचे शुल्क भरणे आणि अर्ज निश्‍चिती ‘ऑनलाईन’ होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत जावे लागणार नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत हा बदल करण्यात आला आहे. Online Admission Process 2020 – 2021.

Maha ITI App Download

Students Yo have to download the Maha ITI APP From Google play store to get every update about your admission process. Just Download & install this Mobile app to your mobile phone. Candidates who have registered themselves for admissions on Admission Portal via http://admission.dvet.gov.in can access their Admission Status, Submit Option Form, Search ITI, Check Merit Number, Check Allocation, Download Application Form, Allotment Letter and Admission Confirmation Slip and many other features.

विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज निश्‍चितीच्या (कन्फर्मेशन) कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तपासणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे, प्रवेश अर्ज निश्‍चितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) यापूर्वी जावे लागत होते. परंतु आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने संबंधित शुल्क भरण्यासाठी ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा राज्य मंडळासमवेत सामंजस्य करार झाला असून त्याद्वारे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती संस्थेकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज करताना दहावीच्या परिक्षेचा आसनक्रमांक नमूद केल्यास त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप अर्जात नोंद होणार आहे. अन्य मंडळातून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना माहिती प्रवेश अर्जात द्यावी लागेल.

– List of Document for Admission (प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज)

ITI Admission 2020 Details Registration

ITI Admission Timetable Schedule 2020

The Date wise Schedule or timetable of DVET ITI Admission details are given below. More dates & updates will be published here. Tomorrow more details schedule or timetable of admission process will be declared here.

 (Admission Process From 1st Aug 2020) 

DVET ITI Admission 2020 – प्रवेशाची माहिती पुस्तिका, प्रवेश नियमावली, अर्ज व प्रवेश प्रक्रिया अशी प्रवेशाबाबत आवश्‍यक माहिती येत्या बुधवारपासून (ता. १५) उपलब्ध होणार आहे.

  • ४१७ – राज्यात आयटीआय प्रशिक्षण संस्था
  • १ लाख – एकूण प्रवेशक्षमता

प्रवेशाबाबत महत्त्वाचे –

  • प्रवेश अर्ज भरल्यानंतर प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावे.
  • हे शुल्क भरल्यानंतर प्रवेश निश्‍चित होणार आहे.
  • प्रमाणपत्रे तपासणी, प्रवेश निश्‍चितीसाठी संस्थेत येण्याची गरज नाही.
  • प्रवेश अर्ज शुल्कानंतर अर्जात कोणतेही बदल करता येणार नाहीत.
  • प्राथमिक गुणवत्ता यादीनंतर माहितीत बदलाची सुविधा ऑनलाईन.

 

Helpline Number (From 10:00 AM to 06:00 PM)
8104-493-361, 8104-460-640, 9108-259-812

Leave A Reply

Your email address will not be published.