ITI Admission 2021|DVET मार्फत महाराष्ट्रातील ITI प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

ITI Admission 2021-22 Started from 15 July

ITI Admission 2021-22 / DVET Centralised Admission Process for ITI Colleges in Maharashtra.

DVET द्वारे (ITI Admission 2021-22) शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रिया 2021-22 15 जुलै 2021 पासून सुरू झालेली आहे.तरी प्रवेश प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी माहिती पुस्तक सविस्तर वाचावे नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

10 वी उत्तीर्ण विद्यार्थी आयटीआय साठी अर्ज करू शकतात व अर्ज फी भरून आपले पसंतीचे ट्रेड निवडू शकतात.अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायंचा आहे.जे विद्यार्थी वर्ष 2016 नंतर उत्तीर्ण झालेले आहे त्यांचे रोल नंबर व उत्तीर्ण वर्ष अर्जात टाकल्यास बाकीची माहिती आपोआप येईल.त्यानंतर पत्ता,पालकांची माहिती,उत्पन्न,जात प्रवर्ग,मागील शाळेची माहिती,व इतर गुणवत्ता इत्यादि माहिती भरावी लागेल,ITI प्रवेश अर्जात 10 वी चे गुण विषयानुसार भरावे,त्यानंतर अर्ज शुल्क भरून,पसंतीचे ट्रेड निवडावे.निवड यादी ही 10 वी च्या गुणा नुसार लागते.

10 वी उत्तीर्ण उमेदवारासाठी नोकरी ची उत्तम संधी ! आत्ताच अर्ज करा.

ITI ADMISSION 2021-22 DETAILS

अर्ज सुरू होण्याची तारीख: 15 जुलै 2021

अर्ज करायची शेवटची तारीख: नंतर कळविण्यात येईल

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

अर्ज फी:

  • राखीव प्रवर्ग: रु 100/-
  • अराखीव प्रवर्ग: रु 150/-
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार: रु 300/-
  • आनिवासी भारतीय उमेदवार: रु 500/-

अधिकृत संकेतस्थळ

माहिती पत्रक

ऑनलाइन अर्ज करा

प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्र

व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ति योजना


Leave A Reply

Your email address will not be published.