NHM Latur Result- Final Eligibility & Non-Eligibility List
NHM Latur Result- Final Eligibility & Non-Eligibility List
COVID 19 Latur Bharti Final Eligibility & Non-Eligibility List: राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर परिमंडळांतर्गत लातूर जिल्ह्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती नुसार डेटा एंट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, वॉर्ड बॉय, हॉस्पिटल मॅनेजर, आयुष एमओ, एमओ एमबीबीएस, स्टोअर अधिकारी पदभरती परीक्षेची अंतिम पात्रता व अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links for NHM Latur Bharti Result
यादी डाउनलोड : https://drive.google.com/file/d/17TthOHMg-BhpIxr93b9MZmFQvZNDer66/view
NHM Latur Bharti Eligibility & Non-Eligibility List: लातूर परिमंडळांतर्गत लातूर, बीड, नांदेड व उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रिक्त पदे भरणेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने या कार्यालयास प्राप्त अर्जाच्या कागदपत्रांची छानणी करण्यात आलेली आहे. प्राप्त कागदपत्रांनुसार उमेदवारांची पात्र व अपात्र यादी तयार करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links for NHM Latur Bharti Result
यादी डाउनलोड : https://drive.google.com/file/d/1uW8hWkeY2BNaPlOZuuiECWmeOktK5KmR/viewhttps://bit.ly/2XUG062