MahaGenco Chandrapur Bharti 2020

महानिर्मिती चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या 180 रिक्त जागांची भरती

MahaGenco Chandrapur Bharti 2020


MahaGenco Chandrapur Bharti 2020 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 180 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे.

महत्त्वाचे – चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना प्राध्यान्य देण्यात येईल.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पद संख्या – 180 जागा
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

रिक्त पदांचा तपशील – MahaGenco Chandrapur Vacancies 2020

MahaGenco Chandrapur Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MahaGenco Chandrapur Bharti 2020
MahaGenco Chandrapur Bharti 2020 PDF जाहिरात
MahaGenco Chandrapur Bharti 2020 ऑनलाईन अर्ज करा
Leave A Reply

Your email address will not be published.