Maharashtra Postal Circle Bharti 2020

Maharashtra Postal Circle Bharti 2020

आज पासून पोस्टात 1371 रिक्त पदांची भरती सुरु

  • पदाचे नाव – पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
  • पद संख्या – 1371 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th/ 12th Pass
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन

कोणती आणि किती पदे?

  • पोस्टमन (PM) – १,०२९ पदे
  • मेल गार्ड (MG) – १५ पदे
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे
    एकूण पदे – १,३७१

वयोमर्यादा

  • पोस्टमन आणि मेल गार्ड पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे.
  • मल्टी टास्किंग स्टाफच्या रिक्त पदांसाठी वयोमर्याता १८ ते २५ वर्षे आहे.
  • SC/ST/PWD प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे. याबाबतची अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता

  • – मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण.
  • – मराठी भाषेचे ज्ञान, किमान दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून हवे.
  • – संगणकाचे ज्ञान आवश्यक. पेपर ३ हा संगणकावर डेटा एन्ट्रीचे कौशल्य पाहणारा पेपर असेल, तो पात्र असणे आवश्यक.
  • – पोस्टमन पदांसाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक. परवाना नसल्यास दोन वर्षे मुदतीत तो मिळवण्याची अट. दिव्यांगांना सवलत.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे होणार आहे. २०० गुणांची ऑनलाइन टेस्ट असणार आहे. पेपर १ हा १०० गुणांचा तर पेपर २ आणि ३ अनुक्रमे ६० आणि ४० गुणांचे असतील. पेपर १ साठी ९० मिनिटांचा कालावधी, पेपर २ साठी ४५ मिनिटे आणि पेपर ३ साठी २० मिनिटे कालावधीची परीक्षा असले. पेपर ३ ही संगणक आधारित टेस्ट असेल. सिलॅबसबाबतची माहिती नोटिफिकेशनमध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे. (पान क्र. ११ ते १३). उमेदवारांनी अर्ज भरतानाच परीक्षा केंद्राचा कोडही नमूद करायचा आहे. राज्यात एकूण २५ परीक्षा केंद्रे असून त्यांचे कोड नोटिफिकेशनमध्ये (पान क्र. २४) देण्यात आले आहेत.

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी https://doomah20.onlineaBplicationform.org/MHPOST/ या रजिस्ट्रेशन पोर्टलवर अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.

शुल्क

  • शुल्क ऑनलाइन भरायचे आहे. प्रति पोस्ट १०० रुपये
  • ऑनलाइन अर्जासाठी आणि ४०० रुपये परीक्षा शुल्क
  • असे एकूण ५०० रुपये शुल्क आहे.
  • आरक्षित प्रवर्ग आणि महिलांसाठी परीक्षा शुल्क माफ आहे.

वेतन श्रेणी

  • पोस्टमन / मेल गार्ड – वेतनश्रेणी – ३ (२१,७०० ते ६९,१०० रुपये.)
  • मल्टी टास्किंग स्टाफ – वेतनश्रेणी – १ (१८,००० ते ५६,९००)

महत्त्वाच्या तारखा 

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – maharashtrapost.gov.in
  • फीस –

Maharashtra Postal Circle Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maharashtra Postal Circle Bharti 2020
Maharashtra Postal Circle Bharti 2020 PDF जाहिरात

Maharashtra Postal Circle Bharti 2020 शुद्धीपत्रक

Maharashtra Postal Circle Bharti 2020ऑनलाईन अर्ज करा : https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/
Maharashtra Postal Circle Bharti 2020अधिकृत वेबसाईट : https://maharashtrapost.gov.in/
Leave A Reply

Your email address will not be published.