Maharashtra SSC Result 2021 – महाराष्ट्र राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल उद्या प्रसिद्ध होणार

Maharashtra SSC Result 2021 Will be Published 16th July 2021.

Maharashtra SSC Result 2021 Details

Maharashtra SSC Result 2021 Maharashtra board will release the SSC (10th Class) Class result 2021 tomorrow at 1 pm at the official website mahresult.nic.in. 10th  Class result 2021 SSC Maharashtra Board will be announced on 16th of July 2021 confirmed the state education minister’s Varsha Gaikwad Twitter account. Ms. Gaikwad had earlier said the SSC result 2021 of the SSC board exam 2021 Maharashtra will be announced by July 15. Clearing the air for over 15 lakh students, Varsha Gaikwad took to twitter and announced Maharashtra 10th SSC result 2021 date and time.

Maharashtra SSC Result 2021 : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल SSC Result 2021 च्या घोषणेची प्रतीक्षा करणार्या विद्यार्थ्यांसाठी  महत्त्वाचीबातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे येथील शैक्षणिक वर्ष 2020-21 दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र एसएससी निकाल SSC Result 2021 चा निकाल 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतीत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या Tweeter द्वारे अधिकारीक माहिती दिली. महाराष्ट्र मंडळ दहावीचा निकाल 2021 जाहीर करण्यात येणार अशी माहिती दिली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या महितीनुसार, महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल.

Maharashtra SSC Result 2021 पाहण्याकरीता

  1. विद्यार्थी mahresult.nic.in या वेबसाइट वरती जावे.
  2. त्यानंतर SSC Results 2021 या लिंक वरती क्लिक करावे.
  3. त्यानंतर आपला आसन क्रं व आईचे पहिले नाव टाकावे
  4. त्यानंतर निकाल आपल्या स्क्रीनवर उपलब्ध होईल.
  5. गरज असल्यास प्रिंट काढावी.

निकाल पाहण्याकरीता लिंक / निकाल डाऊनलोड लिंक


Leave A Reply

Your email address will not be published.