MAHATET 2021 Answer Key Available for Download|महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021(उत्तरपत्रिका उपलब्ध))

MAHATET 2021-Teachers Eligibility Test 2021 Answer Key Download Link

Maha TET 2021 Interim Answer Key

TET Exam Answer Key  : The interim Answer Sheet of the Maharashtra Teacher Eligibility Test (Maha TET) has been announced. Click on the link below to download the answer key.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maha TET 2021) अंतर्गत परीक्षेची अंतरिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

उत्तरतालिका डाउनलोडDownload Mahatet Answer key

MAHATET 2021 EXAM ALL DETAILS

MAHA TET 2021 exam dates have been announced by the Maharashtra government. The Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET 2021) exam application process will begin on August 3.

MAHA TET 2021 or Maharashtra TET (Teachers Eligibility Test) conducted by the Maharashtra State Council of Examination (MSCE) to determine the eligibility of candidates for Classes 1 to 8 teachers in the schools of Maharashtra. The MAHA TET 2021 exam is conducted at two levels – the primary (paper 1) and upper primary (paper 2). Candidates who plan to become teachers of Classes 1-5 need to appear for the MAHA TET paper 1. On the other hand, candidates who plan to be teachers of Classes 6-8 need to appear for MAHA TET paper 2. Candidates who wish to be teachers of Classes 1-8, need to appear for both papers 1 &Paper 2.

www.ebharti.in/mahatet-2021

Mahatet 2021 New Exam Date

नवीन अपडेट – MAHA TET 2021 Admit Card Download Link Available. Applicants Can Download  it From Below Link

Download MAHA TET 2021 Admit Card

 

MAHATET 2021 Exam Timetable-महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा 2021 चे वेळापत्रक

कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी(MAHATET Application Important Dates & Schedule)

ऑनलाईन अर्ज (MAHATET 2021 Online Application) व शुल्क (MAHATET 2021 Application Fee) भरण्याचा कालावधी :

 • 03/08/2021 ते 05/09/2021 वेळ 23:59 वाजेपर्यंत

प्रवेशपत्र (MAHATET 2021 Admit Card Download) ऑनलाईन प्रिंट काढून घेणे:

 • 25/09/2021 ते 10/10/2021

(MAHATET Paper-1) शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 1 दिनांक व वेळ:

 • 10/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 01:00

(MAHATET Paper-2) शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 2 दिनांक व वेळ:

 • 10/10/2021 वेळ दु. 02:00 ते सायं. 04:30

MAHATET 2021 Application Fee/ परीक्षा शुल्क:

प्रवर्ग

फक्त पेपर – १ किंवा फक्त पेपर – २

पेपर – 1 व पेपर – 2 (दोन्ही)

सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक

रू. 500/- रू. 800/-
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग
(PWD)
रू. 250/-

रू. 400/-


आराखडा:
“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन स्तरातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील .
या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत राहील.

पात्रता गुण:

या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) पात्र समजण्यात येईल.


वारंवारता आणि वैधता:

“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे (किमान एकदा) शासनामार्फत घेण्यात येईल.
उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकापासून आजीवन राहील.
शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येईल.
शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण होणा-या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही.

How to Fill MAHATET 2021 Application Form

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-अर्ज कसं कराल ?
 1. www.mahatet.in संकेतस्थळावर भेट देणे.
 2. संकेतस्थळावरील MAHATET परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती, शासन निर्णय व परिपत्रके, परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षेस प्रविष्ट होण्याच्या अटी व शर्ती, आवश्यक प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन करावे.
 3. सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच होमपेज वरील “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.
 4. नोंदणी विषयी सूचना काळजीपूर्वक वाचून सूचनांच्या तळाशी असलेले चेकबॉक्स (Checkbox ) वर क्लिक केल्यानंतरच “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.
 5. उघडलेल्या ऑनलाईन नोंदणी अर्जात दर्शवलेली माहिती प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक (एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे), मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूकपणे भरा.
 6. नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील TET Registration ID व Password द्वारे Login करा.
 7. उघडलेल्या ऑनलाईन अर्जात दर्शविलेली माहिती अचूकपणे भरा, तसेच आपला नवीनतम फोटो आणि स्वाक्षरीची इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर “Save & Preview” या बटनावर क्लीक करा.
 8. स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.
 9. Preview मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून बदल करू शकता. भरलेल्या माहितीची खात्री झाल्यास सबमिट (Save and Preview) या बटनावर क्लिक करा. (शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.)
 10. PAYMENT च्या पेज वर गेल्यानंतर Confirm and Pay या बटणाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट/ डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)
 11. शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता Preview / Print या टॅब चा वापर करावा. तसेच Transaction History या टॅब वर क्लिक करून झालेल्या Transaction ची माहिती पाहता येइल.
 12. आवेदनपत्राची एक प्रत तुमच्या माहितीसाठी स्वतःजवळ जतन करून ठेवावी.

MAHATET 2021 Syllabus-पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)

MAHATET PAPER-1/पेपर (1) (इ. 1 ली ते इ. 5 वी – प्राथमिक स्तर)

 

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-1 व भाषा-2 विषय घेता येतील.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

इ. 1 ली ते 5 वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व 6 ते 11 वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.

४) गणित :-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. 1 ली ते इ. 5 वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

५) परिसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. 1 ली ते 5वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-2012 मध्ये इ. 1 ली व इ. 2 री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता 1 ली ते 5वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. 1 ली ते 10 वी ची पाठ्यपुस्तके

MAHATET PAPER-2/पेपर(2) (इ. 6 वी ते 8 वी – उच्च प्राथमिक स्तर)

 

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-1 व भाषा-2 विषय घेता येतील.

भाषा-१

मराठी इंग्रजी उर्दु

बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी

भाषा-२

इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी

मराठी किंवा इंग्रजी

इ. 6 वी ते 8 वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व 11 ते 14 वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6 वी ते 8वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. 6 वी ते 8 वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता 6 वी ते 8 वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. 6 वी ते 8 वी व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. 1 ली वी ते 12 वी ची पाठ्यपुस्तके

प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

MAHATET 2021 (Question Papers) प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी

उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी

प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

 

MAHATET Paper 1 / पेपर(1) (इ. 1 ली ते इ. 5 वी – प्राथमिक स्तर)

एकूण गुण 150

कालावधी-2 तास 30 मिनिटे

अ.क्र.

विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या

प्रश्न स्वरुप

1 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 बहुपर्यायी
2 भाषा-1 30 30 बहुपर्यायी
3 भाषा-1 30 30 बहुपर्यायी
4 गणित 30 30 बहुपर्यायी
5 परिसर अभ्यास 30 30 बहुपर्यायी
एकूण 150 150

 

MAHATET Paper 1 / पेपर(1) (इ. 1 ली ते इ. 5 वी)

अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग 1 विभाग 2 विभाग 3 विभाग 4 विभाग 5
भाषा (30 गुण) भाषा (30 गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (30 गुण) गणित (30 गुण) परिसर अभ्यास (30 गुण)
प्रश्न क्र.1ते 30 प्रश्न क्र.31 ते 60 प्रश्न क्र.61 ते 90 प्रश्न क्र.91 ते 120 प्रश्न क्र.121 ते 150
1 मराठी 101 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
2 इंग्रजी 201 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
3 उर्दु 301 इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी
4 हिंदी 401 इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
5 बंगाली 501 इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
6 कन्नड 601 इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
7 तेलुगु 701 इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
8 गुजराती 801 इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
9 सिंधी 901 इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी

 

MAHATET Paper2 / पेपर(2) (इ. 6 वी ते 8 वी – उच्च प्राथमिक स्तर)

एकूण गुण 150

कालावधी-2 तास 30 मिनिटे

अ.क्र.

विषय (सर्व विषय अनिवार्य) गुण प्रश्न संख्या

प्रश्न स्वरुप

1 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 बहुपर्यायी
2 भाषा-1 30 30 बहुपर्यायी
3 भाषा-2 30 30 बहुपर्यायी
4 अ) गणित व विज्ञान
किंवा
ब) सामाजिक शास्त्रे
60 60 बहुपर्यायी
एकूण 150 150

 

MAHATET Paper 2/पेपर(2) (इ.6 वी ते 8 वी)

अ. क्र. माध्यम पेपर सांकेतांक विभाग 1 विभाग 2 विभाग 3 विभाग 4
भाषा (30 गुण) भाषा (30गुण) बालमानसशास्र व अध्यापनशास्र (30 गुण) गणित व विज्ञान (60 गुण) सामाजिक शास्र (60 गुण)
प्रश्न क्र.1 ते 30 प्रश्न क्र.31

ते 60

प्रश्न क्र.61 ते 90 प्रश्न क्र.91 ते 150 प्रश्न क्र.91 ते 150
1 मराठी 102 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
2 इंग्रजी 202 इंग्रजी मराठी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
3 उर्दु 302 इंग्रजी किंवा मराठी उर्दु उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी उर्दु व इंग्रजी
4 हिंदी 402 इंग्रजी किंवा मराठी हिंदी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
5 बंगाली 502 इंग्रजी किंवा मराठी बंगाली मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
6 कन्नड 602 इंग्रजी किंवा मराठी कन्नड मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
7 तेलुगु 702 इंग्रजी किंवा मराठी तेलुगु मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
8 गुजराती 802 इंग्रजी किंवा मराठी गुजराती मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
9 सिंधी 902 इंग्रजी किंवा मराठी सिंधी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी

 

पेपर 2 मधील अ.क्र 1 ते 3 विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय 4 मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय4 मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र 4 मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.


FAQ (Frequently Asked Questions) – MAHATET 2021

Who are eligible to apply for MAHATET exam? Application Criteria?

Different criteria are applicable for for Paper I & II Level of Exam *Mandatory in Educational *Mandatory in Professional Qualification Qualification STD. 1st to 5th (Paper-I) *SSC Diploma in Teacher Edu. (D.Ed. and Equivalent) OR Graduate in Teacher Edu.(B.Ed. and Equivalent) STD. 6th to 8th *SSC & *Graduation Diploma in Teacher Edu. (D.Ed. and Equivalent) OR (Paper-II) Graduate in Teacher Edu.(B.Ed. and Equivalent) Both (P-I & P-II) *SSC & *Graduation Diploma in Teacher Education. (D.Ed. and Equivalent)

What is the official website URL for MAHATET exam? Where do I find the MAHATET exam related information?

https://mahatet.in/

How to apply for MAHATET examination? What is the process/procedure to apply for the MAHATET exam?

Visit the MAHATET exam official website (Below Link) https://mahatet.in/ Step 1- Register yourself on MAHATET portal to get the MAHATET Registration ID & Password for login over registered email /Mobile ( https://mahatet.in/ ) Step-2 - Login - Login to MAHATET portal using provided MAHATET Registration ID & Password Step- 3 - Fill / Submit the Application form with proper details Step- 4 - Make Payment - Make exam fees Payment online Step- 5 - Transaction History - If payment is successfully done then get the Transaction receipt & now you are registered for the MAHATET Exam Step-6 - Application Print - Take the Print out of completed MAHATET application form

How payments will be accepted?

All payments will be accepted Online (Through Debit card / Credit Card / Net Banking Etc.)

How to get the User ID & Password?

Candidate will fill the registration form available on MAHATET website, on successful submission Candidate will get MAHATET Registration ID / Password over Mobile Number & Email ID provided on form (Used at the time of Form Submission).

I didn't get the TET Registration ID & Password over email/mobile after Submitting the Registration form. (Mobile / E-Mail)

You might have entered the WRONG mobile number so please check your registered email Inbox /Spam box to get the MAHATET Registration ID /Password (Vice-a-versa). If provided Mobile number & Email ID both are Wrong then kindly Re-register yourself with new/valid email ID & Mobile Number.

What are the documents required to be uploaded on Registration/Application form?

No documents should be uploaded at the time of filling Candidate registration form. On application form user will have to upload his latest Photograph & Signature separately.

How to edit the Candidate photo on Application form?

Candidate can edit photograph before making payment. Once the payment is done Successfully candidate won’t be able to edit photo or other information in application Form. For changing photo (before making payment) click on “Edit” button, a form will Open where user should click on “Choose File “option on Candidate Application form & Upload new photo. Click on “Save & Preview”--> button to save the changes.

How to edit the Candidate information?

** If you have successfully paid the MAHATET application fees then you CAN NOT edit The Candidate details on Application form. For changing candidate information (before making payment) please select “Edit” Button on Candidate Login. At the bottom of the “Preview” Screen you can view The “Edit” button please click on this button to change the Candidate details on application form.

I have submitted the Candidate registration form? Are we done with? MAHATET Application?

Only after the successful payment of the exam fees Candidate will be successfully Registered on the system. Please take the printout of MAHATET application form post successful registration.

How to pay the Candidate fees online?

Once Candidate preview /Confirm & submits Application form he / she gets Re-directed To Payment page where user should click on “Payment” Button, on click it diverts user to Payment Gateway (Bill desk) page where user can perform the payment using (Debit card / Credit cards / Net banking etc.)

From where I can check the Payment status & download transaction receipt?

Click on “Transaction History “option on Candidate dashboard to check the Payment Status & also you can view/download the receipt for performed transactions.

Is Aadhar Card a Mandatory field?

Yes, Candidate will have to either provide his valid Aadhar card number or Aadhar Enrolment number.

After performing the transaction getting status as “Transaction Failed “what to do?

If the transaction is failed then in this case user have to login Again and perform the transaction.

After performing the transaction getting status as “Pending” what to do?

Keep checking if the Candidate is registered within next 3-days. Contact your bank & Check if the payment is confirmed. If that transaction gets failed then amount will be refunded to your account. If you are applying at last stage then it’s better to perform new transaction to confirm your MAHATET Application.

Unable to fill information in the fields on Candidate Registration/ Application form?

You are missing fields at the time of filling registration form. Kindly fill the form fields SEQUENTIALLY (One By One) without missing any field to Overcome this issue.

I forgot the MAHATET Registration ID or Password, what to do?

--> Option-1 check your registered Email ID / Mobile number wherein previously you have received the Login credentials. --> Option-2, If you forgot the MAHATET registration ID then use “Forgot Password” Option to get the Login details over registered Mail again.--> Option-3, If you do not remember the MAHATET ID & Password then Re-register Yourself on MAHATET portal.

What is Name change Status?

If in case of any changes in your name please mention, else select “Not changed”

Unable to change the DOB/Email ID/ Mobile on Application form?

You cannot change the DOB/Email ID/Mobile number on Application form as you have already confirmed it at the time of registration.

I do not have Aadhar number/ Aadhar Enrolment number?

It is mandatory to have Aadhar Number or Aadhar Enrolment number to submit the MAHATET application.

Form is disabled for me?

If you select Nationality as “Other” then form gets disabled for you, select your Nationality as “Indian” to continue with the Application.

What are the applicable fees for the exam?

Paper Regular Fees Concession Fees (SC/ST and Disabled) P-I 500 250 P-II 500 250 Both 800 400

Unable to print MAHATET application form?

You can ONLY print the application form after successful Payment.

Can I make changes to Application form after Payment?

You cannot make any changes after successful Payment, so kindly Preview the form before proceeding with Payment.

MAHATET will be conducted in how many Mediums?

MAHATET-2018 will be conducted in following mediums: → Marathi → English → Urdu → Bengali → Gujarati → Telugu → Sindhi → Kannad → Hindi

Criteria for fee concession?

--> Candidate must be Domicile of Maharashtra & his caste should be SC or ST --> Any Disabled Candidate with more than 40% Disability

Is there any Age limit to apply for the MAHATET exam?

No Age limit to apply for MAHATET exam.

Can I use previously used Email ID / Mobile number for another Registration?

No, the candidate cannot use previously used Email ID or Mobile number for another Registration. The Email ID & Mobile number will be unique for each registration. The candidate shall use Different Email ID & Mobile number for Re-registration.

Do I need to register separately for Paper1& Paper2?

No need to register separately for Paper-I & Paper-II. Candidate can apply for both the Papers through single application form by selecting “For both” option in dropdown of “Level of Application” Section.

2 Comments
 1. […] MAHATET 2021|महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्… […]

 2. […] MAHATET 2021|महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्… […]

Leave A Reply

Your email address will not be published.