Mahavitaran Nagpur Apprentice Recruitment 2021

Mahavitaran Nagpur Apprentice Recruitment 2021

 

महावितरण अप्रेंटिस भरती 2021 (NAGPUR)

Mahavitaran Apprentice Recruitment 2021

पदसंख्या : 200 जागा

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

अ.क्र. ट्रेड पद संख्या 
1 COPA (कोपा) 35
2 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 106
3 वायरमन (तारतंत्री) 45
माहिती तंत्रज्ञान (IT) 14
Total 200

शैक्षणिक पात्रता : (i)10वी उत्तीर्ण  (ii) 60% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशिअन/वायरमन/IT)

वयोमर्यादा : 31 जानेवारी 2021 रोजी 18 ते 32 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2021

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण : संबंधित कार्यालय

Fee : फी नाही.

नोकरी ठिकाण : नागपूर

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification): पहा

अधिकृत वेबसाईट: पहा

Online अर्ज: Apply Online

Leave A Reply

Your email address will not be published.