Mahavitaran Apprentice Recruitment 2021

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2021

Mahavitaran Apprentice Recruitment 2021

पदसंख्या : 100 जागा

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

अ.क्र. ट्रेड पद संख्या 
 1 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 50
2 लाईनमन (तारतंत्री) 50
Total 100

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जानेवारी 2021 (05:30 PM)

कागदपत्रक सादर करण्याची तारीख: 08 जानेवारी 2021 (05:30 PM)

Fee: फी नाही.

नोकरी ठिकाण: हिंगोली

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: अधिक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय मानव संसाधन विभाग, हिंगोली

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification): पाहा

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: Apply Online

Leave A Reply

Your email address will not be published.