MES Recruitment 2021

MES Recruitment 2021

सैन्य अभियंता सेवा मध्ये 502 जागांसाठी भरती

MES Recruitment 2021

पदसंख्या : 502 जागा

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ड्राफ्ट्समन 52
2 सुपरवाइजर (B/S) 450
Total 502

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये डिप्लोमा.

पद क्र.2 : अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव  किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासनात पदवी + मटेरियल मॅनेजमेन्ट / वेअरहाउसिंग मॅनेजमेन्ट/ खरेदी / लॉजिस्टिक / सार्वजनिक खरेदी मध्ये डिप्लोमा+ 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 12 एप्रिल 2021 रोजी 18 ते 30 वर्षे  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2021

लेखी परीक्षा : 16 मे 2021

Fee : General/OBC : ₹100/-   (SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification) : पहा

अधिकृत वेबसाईट : पहा

Online अर्ज : Apply Online   

Leave A Reply

Your email address will not be published.