MHT CET 2021-परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

MHT CET 2021 Last Date-15 July 2021

MHT CET 2021 Entrance Exam Maharashtra- Date Extended till 15 July 2021

MHT CET 2021 Entrance Examination for Admission to Professional Courses in Bachelor of Engineering (B.E),Bachelor of Agriculture (B.Sc Agri) and Bachelor of Pharmacy (B.pharm) through State Common Entrance Test Cell, Mumbai for the academic year 2021-22 will be held at the various examination centers within Maharashtra State.

  • एमएचटी सीईटी २०२१ ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एच.एस.सी. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा १२वी/समकक्ष परीक्षा दिलेली असावी.
  • संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.
  • दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • एमएचटी सीईटी २०२१ शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८००/-
  • महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) रु. ६००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 जुलै  2021(मुदतवाढ -15 जुलै 2021)

पात्रता : बारावी उत्तीर्ण (विज्ञान शाखा)

फी: (PCM or PCB)

  • मागासवर्ग -600/-
  • सर्वसाधारण-800/-

परीक्षेची तारीख: नंतर घोषित केल्या जाईल.

प्रवेशपत्र डाउनलोड: नंतर घोषित केल्या जाईल.


अधिकृत नोटिस

माहितीपत्र

ऑनलाइन अर्ज

मुदतवाढ नोटिस


Leave A Reply

Your email address will not be published.