MMRDA मध्ये २१५ पदांकरिता अर्ज – मुदतवाढ MMRDA Recruitment 2020 – Date Extended
MMRDA Recruitment 2020 :
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे
स्टेशन मॅनेजर,
चीफ ट्रॅफिक कंट्रोलर,
वरिष्ठ विभाग अभियंता,
विभाग अभियंता,
पर्यवेक्षक
पदांच्या एकूण २१५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२० (मुदतवाढ) १५ मे २०२० आहे.
पद संख्या – २१५ जागा MMRDA Vacancies 2020
स्टेशन मॅनेजर ०६
चीफ ट्रॅफिक कंट्रोलर ०४
वरिष्ठ विभाग अभियंता २५
विभाग अभियंता १७९
पर्यवेक्षक ०१
शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन