नागपूर महानगरपालिका, नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत कोरोना विषाणु(कोविड-१९) प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृष्य परिस्थिति हाताळण्यासाठी खालिल तक्त्यात दर्शविल्याप्रमाणेकंत्राटी व करारपद्धतीने मानधन तत्वावर खालिल पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.