NATA Exam 2021 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी

NATA Exam 2021 Admit Card

How to Download NATA Admit Card July 2021

NATA Exam 2021(National Aptitude Test in Architecture) : Admit cards have been issued for the National Aptitude Test in Architecture. These admit cards are available on the website www.nata.in. Process for download Admit Card Given Below.

नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. www.nata.in या संकेतस्थळावर हे अॅडमिट कार्ड उपलब्ध आहेत. अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी कालील माहिती वाचावी.परीक्षा रविवारी ११ जुलै २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे.

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाइट nata.in वर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘registration and result’ लिंक वर क्लिक करा.
  • स्वतची विचारलेली माहिती भरा.
  • डाऊनलोड अॅडमिट डमिट कार्ड वरती क्लिक करा.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा


Leave A Reply

Your email address will not be published.