NeGD Bharti 2020

राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदाची भरती

NeGD Bharti 2020


NeGD Bharti 2020 : राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदाच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 32 वर्षापेक्षा कमी असावे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – यंग प्रोफेशनल्स
  • पद संख्या – 25 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Master’s Degree
  • वयोमर्यादा – 32 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – negd.gov.in

रिक्त पदांचा तपशील – NeGD Vacancies 2020

NeGD Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NeGD Bharti 2020
NeGD Bharti 2020 PDF जाहिरात
NeGD Bharti 2020 ऑनलाईन अर्ज करा
Leave A Reply

Your email address will not be published.