NHM बुलढाणा मध्ये ११० पदांची भरती NHM Buldhana Bharti 2020

NHM Buldhana Bharti 2020 :

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे

 • भूल देणारा डॉक्टर,
 • फिजिशियन,
 • वैद्यकीय अधिकारी,
 • स्टाफ नर्स,
 • प्रोग्राम असिस्टंट,
 • सफाई कर्मचारी

पदांच्या एकूण ११० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२० आहे.

 • पद संख्या – ११० जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – बुलढाणा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – [email protected]
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – १० एप्रिल २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ एप्रिल २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.