NHM जालना भरती निकाल

NHM Jalna Bharti Revise List: राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना नि आरोग्य सेविका (ANM), कंत्राटी औषध निर्माता, डाटा एन्ट्री ऑपरेटर कम लेखापाल पदभरती परीक्षेची सुधारित पात्रता/ अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी लिंक

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना यांनी वैद्यकीय अधिकारी, GNM, LHV, HA, HR पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी  लिंक

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना यांनी Medical Officer MBBS/ Specialist/ BAMS पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी लिंक

Leave A Reply

Your email address will not be published.