NHM कोल्हापूर भरती २०२०

NHM कोल्हापूर भरती – संपूर्ण माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर येथे फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर, वार्ड बॉय रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२० आहे.

पदाचे नाव – फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर(Anesthesia), वैद्यकीय अधिकारी, आयुष एमओ, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर, डीईओ

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता[email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.