NHM Nashik Bharti Result राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत स्टाफ नर्स परीक्षेची पात्रता व अपात्रता यादी जाहीर
NHM Nashik Bharti Result 2021 Declaired
NHM नाशिक स्टाफ नर्स भरती पात्र/ अपात्रता यादी जाहीर
NHM Nashik Bharti Result
NHM Nashik Staff Nurse Bharti Eligibility and Non-Eligibility List
NHM Nashik Bharti Result 2021: Eligibility and Non-Eligibility List of Staff Nurse Recruitment Examination has been announced under National Health Mission Nashik. Refer PDF link for more details.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची पात्रता व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास दिलेल्या ई-मेलवर ([email protected]) 3 जुलै 2021 पर्यंत आपले आक्षेप पाठवावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.