NHM नाशिक मध्ये ४८०८ पदांची भरती

NHM नाशिक मध्ये ४८०८ पदांची भरती – संपूर्ण माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर, वार्ड बॉय पदांच्या एकूण ४८०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२० आहे.

पदाचे नाव वय पात्रता रिक्त जागा
फिजिशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ 104
भूल देणारा डॉक्टर(Anesthesia) डिग्री / डिप्लोमा in Anesthesia 52
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस 417
आयुष वैद्यकीय अधिकारी बीएएमएस / बीउएमएस 382
हॉस्पिटल व्यवस्थापक रुग्णालय प्रशासनाचा 1 वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवी 111
स्टाफ नर्स जीएनएम बीएससी. नर्सिंग 2405
क्ष-किरण तंत्रज्ञ निवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ 44
ई तंत्रज्ञ बी.एस.सी 50
फार्मासिस्ट डी. फार्म / बी. फार्म 192
स्टोअर अधिकारी कोणतीही मेडिकल ग्रॅज्युएट स्टोअर ऑफिसरचा एक वर्षाचा अनुभव 106
डाटा एंट्री ऑपरेटर कोणतीही पदवीधारक टायपिंगला प्राधान्य 154
वार्ड बॉय 10th पास 650
प्रयोगशाळा तंत्रज्ञ बी.एससी. डीएमएलटी 141

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.