NHM परभणी निकाल-2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी यांनी वैद्यकीय अधिकारी, डीईआयसी मॅनेजर, फिजिओथेरपिस्ट, मॅसेजिस्ट कम अटेंडंट, डेन्टल हायजिनिस्ट, डेंटल टेक्निशियन, लॅब टेक्नीशियन पदभरती परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी लिंक.

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी यांनी दंत तंत्रज्ञ, सांख्यिकीय अन्वेषक, मानसशास्त्रज्ञ, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ, एसटीएस, अकाउंटंट, बीसीएम, मनोचिकित्सक, पॅरामेडिकल कार्यकर्ता, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, आयुष मेडकल अधिकारी, डीईआयसी मॅनेजर, रक्तपेढी तंत्रज्ञ, आयुष मॅसेजिस्ट कमेंट, सल्लागार पदभरती परीक्षेची अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी  लिंक-

Leave A Reply

Your email address will not be published.